एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघावर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे या अध्यक्ष आहेत. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे …

The post एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त