धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- येथील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला चोरीच्या संशयावरून त्याच्याच परिसरातील चार जणांनी तालुक्यातील असोदा शिवारात नेऊन मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शहरातील कांचन नगर परिसरात राहणारा ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-३५) या …

The post धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! जळगावात चोरीच्या संशयातून तरुणाचा खून, 5 संशयितांना अटक

चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील मिरगण रोड लगत असलेल्या शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह सापडला होता. यासंबधी तपास केला असता या युवकाला चोर समजून काही तरुणांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील जामनेर रोडवरील …

The post चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

Jalgaon Murder : तब्बल 24 वर्षांनी घेतला वडिलांच्या खूनाचा बदला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ;  1999 मध्ये वडिलांचा खून करणाऱ्याचा तब्बल 24 वर्षांनी मुलाने बदला घेतला आहे. मुलाने व त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने लोखंडी पायपाने डोक्यात मारून संबधिताचा खून केला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. भुसावळ येथील गवळीवाडा येथे राहणारे दस्तगीर गफुर गवळी यांचा 1999 रोजी मयत …

The post Jalgaon Murder : तब्बल 24 वर्षांनी घेतला वडिलांच्या खूनाचा बदला appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Murder : तब्बल 24 वर्षांनी घेतला वडिलांच्या खूनाचा बदला

भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून

जळगांव: पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात एकीकडे सर्वत्र दसर्‍याचा उत्साह सुरू असतांना भुसावळ मध्ये मात्र खूनाची घटना घडली आहे. भुसावळ येथे मध्यरात्री माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून करण्यात आला आहे. या खूनानंतर जळगाव जिल्हा हादरला असून, या खुणा मागे नेमकं कोण आहे? तसेच खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस त्यासंदर्भात अधिक तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

The post भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून

जळगावात किरकोळ वादातून तरुणाची चॉपरने भोसकून हत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  किरकोळ वादातून ३० वर्षीय तरुणाची चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील गोलाणी मार्केटमधील तळघरात सोपान गोविंदा हटकर (वय-३०, रा हरीविट्ठल नगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मुख्य …

The post जळगावात किरकोळ वादातून तरुणाची चॉपरने भोसकून हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात किरकोळ वादातून तरुणाची चॉपरने भोसकून हत्या

Murder : महिलेला एकटी पाहून घरात घूसला, हेतू साध्य न झाल्याने केला निर्घूण खून

जळगाव : घरात एकटे असल्याची संधी साधून एका तरुणाने महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं प्रतिकार करताच लोखंडी वस्तूने डोक्यात वार करुन महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. संशयित आरोपीचे विशाल ज्ञानेश्वर साबळे (वय २३) असे नाव आहे. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात महिलेला एकटी पाहून वाईट हेतूने तो घरात घुसला. मात्र …

The post Murder : महिलेला एकटी पाहून घरात घूसला, हेतू साध्य न झाल्याने केला निर्घूण खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : महिलेला एकटी पाहून घरात घूसला, हेतू साध्य न झाल्याने केला निर्घूण खून

जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शहरातील मेहरूण (Jalgaon murder) येथे राहणाऱ्या तरूणाचा तीक्ष्ण हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना आज (दि. १२) निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदिराजवळ घडली. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. मेहरूण, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून …

The post जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा निर्घृण खून

Murder : उधारीच्या पैशांवरुन मित्रानेच केला घात, खून करुन मृतदेह कन्नड घाटात फेकला

जळगाव : उधार घेतलेले ५ हजार रूपये परत देण्याच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह दरीत फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आज (दि. १) औरंगाबादच्या दोघांना अटक केली आहे. मधुकर रामदास बुटाले (वय ४५, रा. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील …

The post Murder : उधारीच्या पैशांवरुन मित्रानेच केला घात, खून करुन मृतदेह कन्नड घाटात फेकला appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : उधारीच्या पैशांवरुन मित्रानेच केला घात, खून करुन मृतदेह कन्नड घाटात फेकला