जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; ‘अभाविप’चे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने अवघा देश हादरलाय. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर या तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने गळा दाबून खून केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.१९) जळगाव महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या …

The post जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; 'अभाविप'चे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : श्रध्दाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; ‘अभाविप’चे आंदोलन