नंदुरबार: ८ वर्षापासून फरार असलेल्या मद्यतस्करास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : गुजरात सीमेवर मद्यतस्करी करणाऱ्या आरोपीला 29 लाख 95 हजार रुपयांच्या मद्य आणि मुद्देमालसह जेरबंद करण्यात आले. रुस्तम जमनादास गावीत (वय 35, रा. पिपलकुवा, ता. सोनगढ, जि. तापी, गुजरात, सध्या रा. लक्कडकोट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) असे त्याचे नाव आहे. गावित आठ वर्षापासून फरार होता. गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची …

The post नंदुरबार: ८ वर्षापासून फरार असलेल्या मद्यतस्करास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: ८ वर्षापासून फरार असलेल्या मद्यतस्करास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त