लग्नानंतरही सुरु ठेवला अभ्यास, गोडसे परिवाराची सून झाली CA

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– सोनाली गणेश गोडसे या शेतकरी कन्येने ‘सनदी लेखापाल’ या पदाला गवसणी घालत उत्तुंग यश संपादन करताना गोडसे परिवारातील पहिली महिला सीए होण्याचा सन्मान प्राप्त केला. सोनाली मूळची पिंपळगाव बसवंत येथील आहे. मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या आणि लग्न झाल्यानंतर येथील गोडसे परिवाराची सून झालेल्या सोनालीने आपले शिक्षण सुरू ठेवत जिद्द …

The post लग्नानंतरही सुरु ठेवला अभ्यास, गोडसे परिवाराची सून झाली CA appeared first on पुढारी.

Continue Reading लग्नानंतरही सुरु ठेवला अभ्यास, गोडसे परिवाराची सून झाली CA

नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारणा नदीकाठी वसलेल्या व लष्कराच्या फायरिंगच्या परिसरात असलेल्या देवळाली कॅम्प शहराच्या विविध भागांत बिबट्यांचे वास्तव्य कायम असून, स्टेशन वाडीलगतच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांना हक्काचे लपण्यासाठी ठिकाण बनले आहे, त्यातच दारणा नदीकाठच्या वंजारवाडी, लोशिंगे, …

The post नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन

खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरालगत मुबलक पाणी साठा असून देखील नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव भरून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नसल्याची बाब आज माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणली. पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देणारे खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांची फसवणूक …

The post खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

लोक वर्गणीतून साकारली आठ किलो चांदीची साई पालखी

सातपूर :पुढारी वृत्तसेवा; सातपूर कॉलनी आनंद छाया येथील साईबाबा मंदिरातून निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी ८ किलो वजनाची चांदीची पालखी बनविण्यात आली आहे. ही पालखी सोमवारी मकरसंक्रातीचे औचित्य साधत सराफाच्या दुकानातून विधिवत पूजाअर्चा करून सवाद्य मिरवणूकिने मंदिराकडे नेण्यात आली आहे. गुरुवारी (दि.१७) या पालखीची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. आनंद छाया येथील दक्षिणेश्वर साईबाबा मंदिराच्या …

The post लोक वर्गणीतून साकारली आठ किलो चांदीची साई पालखी appeared first on पुढारी.

Continue Reading लोक वर्गणीतून साकारली आठ किलो चांदीची साई पालखी

सुरतच्या भाविकाकडून श्री सप्तशृंगीस ६ किलो चांदीचे दागिने अर्पण

सप्तशृंगीगड पुढारी वृत्तसेवा; आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर लाखो भाविक दरवर्षी श्री सप्तशृंगी देवीची दर्शनासाठी येतात. यावेळी ते देवीला विविध प्रकारची भेटवस्तू अर्पण करतात. सुरत येथील भाविक राम परिवारानेही श्री सप्तशृंगी देवीला ६ किलो चांदीचे दागिने अर्पण केले. राम परिवार हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री सप्तशृंगी देवीचे भक्त आहेत. ते दरवर्षी देवीला दर्शनासाठी …

The post सुरतच्या भाविकाकडून श्री सप्तशृंगीस ६ किलो चांदीचे दागिने अर्पण appeared first on पुढारी.

Continue Reading सुरतच्या भाविकाकडून श्री सप्तशृंगीस ६ किलो चांदीचे दागिने अर्पण

राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात गत वर्षभरात ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. २०२२ च्या तुलनेने अपघाती मृत्यूंमध्ये १.४ टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अपघातांचे ब्लॅक स्पॉटही गेल्या तीन वर्षांपासूून कमी झाले आहेत. राज्यात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ लाख ५४ हजार ८७० अपघातांची …

The post राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू 

निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेसा- आकाशात झेपावनारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. त्यामुळे है पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर विरोधक असतील, त्यांचा पतंग मतदासंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापल्याशिवाय राहणार नाही प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मकरसंक्रांती निमित्त सोमवारी (दि.15) येवल्यात आयोजित पतंगोत्सवाला …

The post निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ

नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, कानी पडणारा गई बोला रे.. दे ढील..चा आवाज अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि.१५) नाशिककरांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आकाशात रंगीबिरेंगी पतंगांनी गर्दी केली. यावेळी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. इंग्रजी वर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. शहर-परिसरातील इमारतीचे टेरेस, मोकळे …

The post नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

१९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींमधील अंतिम प्रभागरचनेची घोषणा मंगळवारी (दि.१६) करण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये नविन प्रभागरचनेबाबत उत्सुकता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात चालूवर्षी महाराष्ट्रात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नविन प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याम‌ध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ तालूक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. सदर ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या, आरक्षण व अन्य बाबी विचारात घेत तहसील …

The post १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी appeared first on पुढारी.

Continue Reading १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडला पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १५) पारा थेट ६.५ अंशांपर्यंत खाली आल्याने अवघ्या तालुक्याला हुडहुडी भरली आहे. मागील २४ तासांमध्ये नाशिकच्या पाऱ्यात तब्बल ४.३ अंशांनी घसरण होऊन तो ११.१ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे शहरात थंडीचा जोर वाढला आहे. हिमालयामधील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतामधील …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला