Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने इगतपुरी रेल्वेस्थानकात 32 मेल-एक्सप्रेस गाड्यांना आजपासून (दि.22) कमर्शिअंल थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता इगतपुरी रेल्वेस्थानकातून तिकिट बुकींग देखील करता येणार आहे. इगतपुरी स्थानकातून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर शहरांना जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी 12109-10 सीएसएमटी – मनमाड-सीएसएमटी पंचवटी …

The post Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान महाराष्ट्रच्या वतीने जागतिक विधवा महिला दिनानिमित्त (दि.२३ जून) दिल्ली येथे एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभियानाचे राज्य निमंत्रक राजू शिरसाठ यांनी दिली. या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी विविध राज्यांतून २००, तर महाराष्ट्रातून ५० प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे, विधान परिषदेच्या …

The post जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अद्याप उकाडा जाणवत असला तरी काही भागांत ढगा‌ळ वातावरण आहे. जून महिन्यातील अखेरचा आठवडा सुरू झाला तरी राज्यात मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. मात्र, हवामान विभागाने सांगितल्यानुसार पुढच्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता आहे. मान्सूनच्या सरी मुंबईसह उत्तर …

The post Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वेळ दुपारी तीनची…ठिकाण दिंडोरी रोड… शाळा सुटल्यानंतर २०-२५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाला अचानक फिट येते…अन‌् बसवरील त्याचे नियंत्रण सुटते…. बस थेट रिक्षाला टक्कर देऊन फुटपाथवरून रस्त्यालगतच्या चार ते पाच दुकानांवर धडकते…अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावतात… सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो… दिंडोरी रोडवरील …

The post नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन विद्यार्थिनींना नाचविल्याच्या कथित प्रकारानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावाच्या चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राचे वसतिगृह आणि शेजारील रिसाॅर्टवर बुधवारी (दि. 21) दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. संबंधित रिसॉर्टचालकांविरोधात आंदोलक संतप्त झाल्याने तहसीलदारांनी ते रिसॉर्ट सील केले. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात वाच्यता झाल्याने आदिवासी विकास …

The post नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड

नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रॅंडेड कंपन्याचे मोबाइलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आता ब्रँडेड कंपन्याच्या नावे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानचालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ब्रँडेडच्या नावे बनावट कपड्यांचा साठा करुन कंपनीचे नाव वापरल्याबद्दल हुंडिवाला लेनमधील दुकानात कारवाई करण्यात आली आहे. विक्रेत्याकडून १४ हजारांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करून …

The post नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा

Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा ‘ॲक्शन प्लॅन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांसाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सवलत योजनेला नागरिकांच्या प्रतिसादानंतरही कागदोपत्री तब्बल चारशे कोटींची थकबाकी दिसून येत असल्याने, महापालिकेच्या कर विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या कर विभागाकडून ‘ॲक्शन प्लॅन’ आखण्यात आला असून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच त्यासाठी शहराच्या सर्व विभागांत कॅम्पस ड्राइव्ह …

The post Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा 'ॲक्शन प्लॅन' appeared first on पुढारी.

Continue Reading Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा ‘ॲक्शन प्लॅन’

Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा ‘ॲक्शन प्लॅन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांसाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सवलत योजनेला नागरिकांच्या प्रतिसादानंतरही कागदोपत्री तब्बल चारशे कोटींची थकबाकी दिसून येत असल्याने, महापालिकेच्या कर विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या कर विभागाकडून ‘ॲक्शन प्लॅन’ आखण्यात आला असून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच त्यासाठी शहराच्या सर्व विभागांत कॅम्पस ड्राइव्ह …

The post Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा 'ॲक्शन प्लॅन' appeared first on पुढारी.

Continue Reading Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा ‘ॲक्शन प्लॅन’

कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा    

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क कडुलिंबाच्या झाडावर योगासने करीत अनोख्या  पद्धतीने योग दिवस साजरा केला आहे. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास ५१ योगासन प्रात्यक्षिके तेही चक्क कडुलिंबाच्या झाडावर करून यंदाची ‘वसुदैव कुटुंबकम’ ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर …

The post कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा     appeared first on पुढारी.

Continue Reading कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा    

नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ शिवारात खाणपट्टा क्रमांक कक्ष-१५/२/४७३/२०१८ मध्ये गेल्या वर्षभरापासून अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या मे. गजानन क्रशर यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी बेलगाव कुऱ्हे येथील दत्तू गुळवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास २७ जूनपासून मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येईल, …

The post नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळ क्रशर प्रकरणी कारवाईसाठी पुन्हा आंदोलन; उपोषणाचा इशारा