वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

 वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- वणी – नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडाई व्हरना कार यांची धडक होवून पाठीमागून दिलेल्या धडकेत कार मधील नाशिक शहर पोलिस कर्मचारी व महिला पोलिस दोघे ठार झाले. मंगळवारी ता. २३ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतुक काळी पिवळी …

Continue Reading वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आजपासून दोनदिवसीय गृह भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या …

Continue Reading जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव

गेल्या काही महिन्यांत निसर्गातील अद्भुत बदल बघावयास मिळत असून, अनेक वृक्ष नेहमीपेक्षा दीड महिना अगोदरच फुलांनी बहरत असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघावयास मिळत आहे. विविध पक्ष्यांनीसुद्धा दीड महिनाअगोदर घरटे बंधायला सुरुवात केली आहे. वातावरणाचा फटका ऋतुचक्राला बसत असून, यावर्षी पावसाळा ‘मे’च्या आसपास सुरू होण्याचा अंदाज या संकेतामुळे मिळत आहे. सध्या पिंपळासारख्या झाडांना फुटू लागलेली कोवळी लुसलुशीत …

Continue Reading वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव

नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने …

Continue Reading नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने …

Continue Reading नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात विशिष्ट जातीच्या लोकांची एक पंगत तर बहुजनांसाठी वेगळी पंगत, अशी पद्धत असून, हा प्रकार माणसामाणसांत भेदभाव करणारी आहे, सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे ही पद्धत तत्काळ बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti) निवेदनात म्हटले, …

Continue Reading संतापजनक अन् लाजिरवाणे! त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात जातीनुसार पंगती

फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने हाती घेतलेल्या मतदार नोंदणीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटांतील ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. २० मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी प्रथमच हे नवमतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नाशिक व …

Continue Reading फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

आग विझविताना अग्निशामक बाटलीचा स्फोट, एक जखमी

मनमाड : पुढारी वृत्तसेवा कारखान्यात लागलेली आग विझविताना अग्निशामक बाटलीचा (एक्सटिंग्विशर) स्फोट होऊन एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना मनमाडच्या प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या रेल्वेच्या ब्रिटिशकालीन कारखान्यात घडली. हेमंत सांगळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, फायर बाटली रिफिलिंग व्यवस्थितपणे झाले नसल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त …

Continue Reading आग विझविताना अग्निशामक बाटलीचा स्फोट, एक जखमी

पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील १७ वाळूघाटांच्या पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे जिल्हा गौणखनिज विभागाने पुनर्लिलावाच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. आयोग आता काय निर्णय देते त्यावर पुढची सर्व प्रक्रिया अवलंबून असणार आहे. जिल्हा गौणखनिज विभागाने नवीन वाळू धोरणानुसार (New Sand Policy) जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या …

Continue Reading पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Continue Reading आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम