जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोड्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेनं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील म्होरक्या अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर दरोड्याचा कट रचला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा कट रचला असल्याची …

The post जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, 'एलसीबी'ची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई