बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना

नाशिक : त्र्यंबकेश्वर- तालुक्यातील पिंप्री येथे बिबट्याने एका महिला व पुरूषावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास घडली. काळू सोमा वाघ (45) हे शेतात गहू पिकाला पाणी भरत असताना तर ताराबाई विल मुर्तडक (35) या गोठ्यात शेण काढत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दाेघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान …

The post बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना

नाशिक : पाचवर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा सातपूरच्या अशोकनगर परिसरात बिबट्या आढळल्याची घटना ताजी असतानाच पंचवटीतील म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील जाधव-देशमुख वस्तीवर पाचवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास घडली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर शेतकरी आणि शेतमजुरांच्या वस्त्यांची …

The post नाशिक : पाचवर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाचवर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला