अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने गमावला जीव

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; सिन्नर – घोटी महामार्गावर घोरवड घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या ठार झाला. सिन्नर तालुक्यात सद्यस्थितीत बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देत वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यात जवळपास चार बिबटे रेस्क्यू करण्यात आले. काल पांगरी …

The post अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने गमावला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने गमावला जीव

नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथे गोप्या डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या आणि बछड्याचे मृतदेह आढळले. वाढत्या उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. ताहराबाद आणि वन परिक्षेत्रातील अधिकारी शिवाजी सहाणे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत बिबट्या आणि बछड्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. बागलाणमध्ये …

The post नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वडगाव सिन्नर येथील सब स्टेशनच्या पाठीमागे देवनदी वरील निफाडी बंधाऱ्यात गुरुवारी ( दि. 21) सकाळी नऊ वाजता नर जातीचा मृत बिबट्या आढळला. येथील नागरिक सद्दाम शेख यांनी बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितला. नंतर उपसरपंच संदीप आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी तत्काळ वन विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनला खबर …

The post Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या