नाशिकमध्ये मध्यरात्री रंगला बिबट्याचा थरार….

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चहुबाजूंनी बिबट्याचे साम्राज्य विस्तारले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक दहशतखाली आहेत. अशातच काल वडाळा रोडवरील आयेशा नगर येथे रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका बंगल्यातच शिरकाव केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सगळीकडे घबराट उडाली… तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारात एका बंगल्याच्या वाहन तळातून या …

The post नाशिकमध्ये मध्यरात्री रंगला बिबट्याचा थरार.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मध्यरात्री रंगला बिबट्याचा थरार….

नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून शहरासह लगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण बघावयास मिळत आहे. दहा दिवसांत बिबट्याच्या दर्शनाच्या पाचपेक्षा जास्त घटना घडल्या आहेत. त्यात एका ठिकाणी बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला. शहरासह लगतच्या गावांमध्ये बिबट्याच्या अधिवासासाठी …

The post नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या चहुबाजूने बिबट्याचे विस्तारले साम्राज्य, मुक्तसंचाराने दहशत