लम्पी’च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’

नाशिक : नितीन रणशूर राज्यात लम्पी स्किन डिसीज अर्थात एलएसडी या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. मराठवाडा-विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील पशुधन एलएसडीच्या विळख्यात सापडले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एलएसडीचा शिरकाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’चा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत अहमदनगर …

The post लम्पी'च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’ appeared first on पुढारी.

Continue Reading लम्पी’च्या पार्श्वभूमीवर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात बाहेरील जनावरांना ‘नो एण्ट्री’