Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह

ञ्यंबकेश्वर :  पुढारी वृत्तसेवा  आज महाशिवरात्रीनिमित्ताने सर्वत्र शिव मंदिरांमध्ये हरहर महादेव असा जयघोष दुमदुमत असतांना भगवान शिवाचे अधिष्ठान बारा ज्योतिर्लींगांपैकी एक महत्वाचे स्थान असलेले नाशिकच्या ञ्यंबकेश्वर येथे पहाटेपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. रात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी मंदिरात हजर झालेत. महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून गेली आहे. भाविकांना …

The post Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह

Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर संपूर्ण वर्षात केवळ महाशिवरात्रीलाच रात्रभर भक्तांसाठी खुले असते. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर शनिवारी (दि. १८) सकाळी ४ पासून रविवारी (दि.१९) रात्री ९ पर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील. भक्तांना मध्यरात्रीही भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिराला …

The post Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading Mahashivratri 2023 : त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्री उत्सव (Mahashivratri 2023) हा जणू भक्तांसाठी पर्वणीच असतो. शनिवारी (दि. १८) महाशिवरात्री असल्याने सर्वच शिवमंदिरांमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मंदिर आणि परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप व सजावट करण्यात येत आहे. या दिवशी भाविक शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची मनोभावे पूजा करून शिवपिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्राभिषेक करतात. …

The post Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली appeared first on पुढारी.

Continue Reading Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकमधील मंदिरे सजली

Mahashivratri 2023 : 108 बेलपत्रांसाठी मोजा 60 रुपये, महाशिवरात्रीनिमित्त वाढली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महादेवाला बेलाचे पान प्रिय असल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त बाजारात बेलपत्राला मागणी वाढली आहे. पूर्वी वाट्याने मिळणारा बेल त्यासोबत फूल मिळणे हे आता दुर्मीळ होत असून बेलाची १०८ पाने घ्यायची असतील, तर ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. पौराणिक कथेनुसार शंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक म्हणून तीन पानांचा बेल वाहिला जातो. बेलाचे पान, झाड, …

The post Mahashivratri 2023 : 108 बेलपत्रांसाठी मोजा 60 रुपये, महाशिवरात्रीनिमित्त वाढली मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Mahashivratri 2023 : 108 बेलपत्रांसाठी मोजा 60 रुपये, महाशिवरात्रीनिमित्त वाढली मागणी