मालेगावात मृतदेहा सोबत स्टंटबाजी, गिरणा नदीत बेपत्ता तरुणाचा चौथ्या दिवशी मृतदेह सापडला

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : मालेगाव शहराला लागून वाहणाऱ्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करीत सूर मारलेल्या युवकाचा चार दिवसानंतर मृतदेह सापडला. त्या मृतदेहाबरोबर स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदी काठावर रुग्णवाहिकेची व्यवस्था न करता थेट दुचाकीवरून हा मृतदेह सामान्य रुग्णालयातील शवागारापर्यंत नेण्यात आला. याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. हंगामातील पहिला पूर आल्याने अनेकांना त्यात …

The post मालेगावात मृतदेहा सोबत स्टंटबाजी, गिरणा नदीत बेपत्ता तरुणाचा चौथ्या दिवशी मृतदेह सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात मृतदेहा सोबत स्टंटबाजी, गिरणा नदीत बेपत्ता तरुणाचा चौथ्या दिवशी मृतदेह सापडला