नाशिक जिल्ह्यात आता पडणार दोन तालुक्यांची भर

मुंबई : चंदन शिरवाळे विद्यमान तहसील कार्यालयांवर कामाचा वाढता बोजा, अनेक दिवस कामे रखडणे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस होत असलेला विलंब विचारात घेऊन राज्य सरकार राज्यातील बारा तालुक्यांचे लवकरच प्रशासकीय विभाजन करणार असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्याने दोन तालुक्यांची निर्मिती होणार आहे. स्वतंत्र जिल्हानिर्मितीचा प्रस्ताव मात्र अद्यापही तसाच असल्याने मालेगावकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी …

The post नाशिक जिल्ह्यात आता पडणार दोन तालुक्यांची भर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आता पडणार दोन तालुक्यांची भर