विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी सूर्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटवला अन् हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली. भुसावळमध्ये राज्यात सर्वाधिक 45.9 अंश तापमान होते. अकोला 45.6, जळगाव 45, तर परभणी 44.7 अंशांवर गेले होते. दिवसभर भयंकर उकाड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले. दरम्यान, ही लाट 15 मेपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान …

The post विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

हिंगोली: राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य; कुणाल पाटील

धुळे, पुढारी वृत्तसेवा : खा.राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य असून त्यांच्यासोबत चालताना प्रत्येक माणसाला उर्जा व नवा उत्साह मिळत असतो. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी निघालेल्या या यात्रेत सहभागी होताना एक सुवर्ण आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता आले हे माझे भाग्यच आहे, असे आमदार कुणाल पाटील भारत जोडो यात्रेदरम्‍यान म्‍हणाले. हिंगोली जिल्हयात निघालेल्या खा.राहूल गांधी यांच्यासोबत …

The post हिंगोली: राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य; कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading हिंगोली: राहूल गांधी हे उज्वल भारताचे भवितव्य; कुणाल पाटील