नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  दोन दिवसांपूर्वी मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. ६) पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई- वडिलांच्या कुशीत विसावली आहेत. सोमवारी (दि.६) सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून …

The post नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत

नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गवसला हरवलेला मुलगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक शहराची प्रवास वाहिनी असलेल्या सिटीलिंकमधील कर्मचारी प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला. आपली कामगिरी बजावत असतांना सिटीलिंक कर्मचार्‍यांची सतर्कता व जागरुकता समोर आली. कर्मचार्‍यांच्या जागरुकतेमुळे हरवलेला शालेय विद्यार्थी गवसला. आणि कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूपपणे आईवडिलांकडे सुपूर्द केले. नाशिक शहरालगत असणार्‍या मखमलाबाद गावातील श्री छत्रपती …

The post नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गवसला हरवलेला मुलगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे गवसला हरवलेला मुलगा