नाशिक : हरवलेला मुलगा घोटी पोलिसांनी तासाभरात शोधला

 इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील महिलेचा हरवलेला ७ वर्षांचा मुलगा घोटी पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या तासाभरात सापडला आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात या बालकाचा शोध लावला. बालकाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून, आईने आनंदाच्या अश्रूधारांचा वर्षाव करीत पोलिसांचे ऋण व्यक्त केले. घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या …

The post नाशिक : हरवलेला मुलगा घोटी पोलिसांनी तासाभरात शोधला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरवलेला मुलगा घोटी पोलिसांनी तासाभरात शोधला

जळगाव : हरवलेली मुले सुखरुप पालकांच्या स्वाधीन, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावातील लहान मुले खेळता-खेळता बेपत्ता झाली होती. पालकांनी त्यांचा शोध घेतला असता, मुले सापडली नाहीत. त्यामुळे पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. आपली मुले सुखरुप मिळून आल्याने कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कार्तीक जयसिंग परदेशी …

The post जळगाव : हरवलेली मुले सुखरुप पालकांच्या स्वाधीन, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हरवलेली मुले सुखरुप पालकांच्या स्वाधीन, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी