छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे म्हणत यामध्ये राजकारण करू नये, असेही महाजन यांनी म्हटले आहे. …

The post छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच – अमोल मिटकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना “सावित्री” कळलीच नाही. नथुरामी समर्थकांना आम्ही पुरून उरू. आपल्याला सलाम. आमची माता “सावित्रीच” असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केले आहे. काय आहे नेमके प्रकरण गेले काही दिवस माजी …

The post भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच - अमोल मिटकरी appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच – अमोल मिटकरी