धुळे: शहिदांच्या परिवारासोबत आ. फारुख शाह यांनी साजरी केली भाऊबीज

धुळे; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीतील भाऊबीज या सणाला अत्यंत महत्व आहे. यावर्षी शहीद जवानांच्या परिवारासोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्याचा अभिनव उपक्रम आमदार फारुख शाह यांनी राबविला.भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. बहिणीकडून भावाला ओवाळले जाते. त्यानंतर भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिली जाते. देशासाठी …

The post धुळे: शहिदांच्या परिवारासोबत आ. फारुख शाह यांनी साजरी केली भाऊबीज appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: शहिदांच्या परिवारासोबत आ. फारुख शाह यांनी साजरी केली भाऊबीज