राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अंगावर खाकी घालून कायदा सुव्यवस्थेमध्ये कार्यरत होण्याचे स्वप्न तरुणाई बघत असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्याच्या काठिण्य पातळीवर उतरून यश मिळविणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात गेल्या तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुणाईचे हे स्वप्न धूसर होत चालल्याचे वास्तव आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२१ …

The post राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या

Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वार्ताहर रानवड सहकारी साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार झाला. खडतर प्रवासातून प्रशांत मधुकर ताकाटे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे कारसूळ ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तर मुंबई नाका परिसरात मिरवणूक काढण्यात आली. …

The post Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार!

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ …

The post एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम