टंकलेखन कौशल्यचाचणी रेशो वाढीसाठी मेल आणि व्टिटर वॉर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) गेल्या वर्षी अराजपत्रिक गट क सेवेच्या सुमारे ७ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबतच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्या असून, आता टंकलेखन कौशल्य चाचणी बाकी आहे. या चाचणीसाठी १ जागेसाठी ३ या प्रमाणात उमेदवार बोलावण्यात येतात. मात्र यंदा अनेक संवर्गांच्या परीक्षा झाल्याने १ जागेसाठी ५ …

The post टंकलेखन कौशल्यचाचणी रेशो वाढीसाठी मेल आणि व्टिटर वॉर appeared first on पुढारी.

Continue Reading टंकलेखन कौशल्यचाचणी रेशो वाढीसाठी मेल आणि व्टिटर वॉर

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : आठ हजार जागांच्या मेगाभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (mpsc) घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेमधील प्रश्न, विषय यांच्या नव्या पॅटर्नने परीक्षार्थीना घाम फोडल्याचे चित्र होते. तसेच सामान्य विज्ञान विषयाचे प्रश्न आणि उत्तरे हे दोन्ही इंग्रजीमध्ये असल्याने एमपीएससीला मराठीमध्ये पर्यायी शब्द सापडले नाही का? अशी देखील चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. राज्य शासनातील विविध संवर्गांतर्गत एकूण ८ …

The post एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम