धुळे : गुटख्याची तस्करी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे, पुढारी वृत्तसेवा :  गुटख्‍याची तस्करी करण्याचा प्रकार तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात गाडीचा चालक व क्लीनरसह पान मसाल्याचा पुरवठादार, वाहन मालक आणि माल खरेदी करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुटखा तस्‍करी करणार्‍यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची पान मसाल्याची तस्करी सुरू …

The post धुळे : गुटख्याची तस्करी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुटख्याची तस्करी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल