नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन भावाने ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. एवढेच नव्हे तर दोरीच्या सहाय्याने फरफटत ओढत नेऊन तिच्या मृतदेहावर उसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हृद्य पिळवटून टाकणारी घटना चांदवड तालुक्यातील …

The post नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून

देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा भक्तानेच केला खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिक-पुणे रस्त्यावरील शिंदे गावात देवाची गादी चालवणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेचा खून तिच्या राहत्या घरात चाकूने भोसकून करण्यात आला. खून करणारा संशशित हा महिलेचा परिचित असून, तिच्याकडे त्याच्यावर उपचार केले जात होते. उपचार करूनही लाभ मिळाला नाही म्हणून खून केल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांना सायंकाळी दिली. जनाबाई बेर्डे (शिंदे गाव, …

The post देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा भक्तानेच केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा भक्तानेच केला खून

नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर गावातील विधाते गल्लीत सोमवारी (दि. २६) झालेल्या परप्रांतीय विवाहितेच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या नातेवाइकास अवघ्या काही तासांत गजाआड केले. गावाकडील जमिनीच्या वादातून त्याने खून केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खुनाची उकल केली. अशोक्तीबाई शनिदयाल बैगा (२९, रा. विधाते गल्ली, सातपूर गाव, …

The post नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या सातपूर परिसरातील विधाते गल्ली या ठिकाणी राहत्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांना यांसदर्भात माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत चौकशी नंतरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

The post Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाती विम्याची रक्कम घेण्यासाठी अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले. उदय रामेश्वर वाघमारे (२०, रा. वैष्णव रोड, पंचवटी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितांनी कट रचून अशोक सुरेश भालेराव (४६, रा. भगूर रोड) यांचा दि. २ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास …

The post नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघाताचा बनाव करून विमाधारकाचा खून, फरारी दोन वर्षांनंतर गजाआड

Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

जळगाव : गिरणा नदीपात्रात २२ वर्षीय तरुणाची हत्या (Murder) झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील आशिष प्रकाश शिरसाळे (वय २३ रा. शनी नगर बांभोरी) हा तरुण रात्री जेवण …

The post Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : गिरणा नदी पात्रात तरुणाची हत्या; धरणगाव तालुक्यातील घटना

Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

जळगाव : पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची घटना एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा किरण मराठे (वय-२७) असे मयत महिलेचे नाव असून त्या एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात पती किरण महादू मराठे …

The post Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : संतापाच्या भरात डोक्यात फरशी टाकून पत्नीचा घेतला जीव

जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक

जळगाव : जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत विषारी द्रव पाजून हत्या केल्याची घटना शहरातील हॉटेल जान्हवीजवळ रविवार, 11 रोजी घडली होती. या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात …

The post जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात विषारी औषध पाजून तरुणाचा खून, चौघांना अटक

Nashik Crime : पंचवटीतील मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील सीतागुंफा चौकात दोघांनी केलेल्या मारहाणीत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. मोहम्मद साहेब बाबू मोहम्मद मन्सूर (२९, रा. कॉलेजरोड, नाशिक, मूळ रा. बिहार) असे मारहाणीत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post Nashik Crime : पंचवटीतील मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पंचवटीतील मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अकस्मात मृत्यूची नोंद झालेल्या बाळासाहेब पोतले या इसमाचा खून झाल्याचे उघड झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १ जून रोजी वैशाली किशोर शिंदे या जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या असता बाळासाहेब पोतले हे दरवाजा उघडत …

The post Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड