नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा युवकाच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी मंगळवारी (दि.९) चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार दंडाची शिक्षा सुनावली. गणेश अशोक उघडे (३०), जितेश उर्फ बंडू संतोष मुर्तडक (३७), संतोष विजय पगारे (३६), संतोष अशोक उघडे (३२) अशी शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर या प्रकरणात संशयित सागर …

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप

Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कामटवाडे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयताचे नाव सदाशिव दामू निकम असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितल्यानुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम (५५ ) व …

The post Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : किरकोळ वादातून मोठ्या भावाचा खून, डोक्यात मारला लाकडी दंडुका

Murder : अमळनेर तालुका हादरला! वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून

जळगाव : मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा खुनाच्या घटना घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रम सुरू …

The post Murder : अमळनेर तालुका हादरला! वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : अमळनेर तालुका हादरला! वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून

Nashik : ‘तो’ खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  पिंपळकोठे येथील तरुण प्रवीण सोनवणे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे (रा. अलियाबाद) याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा खून हा अनैतिक संबंधाच्या रागातून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. आलियाबाद येथील भोंदूबाबा तुळशीराम सोनवणे याच्या घरात चार दिवसांपूर्वी प्रवीणचा मृतदेह आढळून आला होता. या बाबाकडे …

The post Nashik : 'तो' खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘तो’ खून अऩैतिक संबंधातून, फरार भोंदूबाबाला चाळीसगावमधून अटक

Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना

सटाणा (जि. नाशिक ) पुढारी वृत्तसेवा लखमापूर येथील सख्ख्या पित्याने आपल्या सतरावर्षीय मुलीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पित्यास गुरुवारी (दि. २०) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लखमापूर येथील शेतशिवारात राहणाऱ्या साक्षी अनिल ठाकरे (१७) या युवतीचा विजेचा धक्का लागून आकस्मिक मृत्यू झाल्याची खबर मंगळवारी (दि. १८) …

The post Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना

Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा पाच जणांनी मिळून केला खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हरसूलमधील माळेगाव येथे पाच जणांनी मिळून सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. १९) सायंकाळी घडली. यात आदित्य श्याम डोकफोडे (२२, रा. गिरणारे) याचा खून झाला. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी संशयित सोपान बोबडे (२५, रा. गिरणारे) याला पकडले आहे. हरसूल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आदित्यचा खून सोपान व त्याच्या चार साथीदारांनी …

The post Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा पाच जणांनी मिळून केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा पाच जणांनी मिळून केला खून

नाशिक : शिव्या दिल्याने डोक्यात दगड घालून मजुराचा खून

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शिव्या देण्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणामुळे मजुरी करणाऱ्या नातेवाइकांमध्ये हाणामारी होऊन दोघांनी ४० वर्षीय मजुराच्या डोक्यात दगडाने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावाच्या शिवारात घडली. तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील पप्पू पठाण यांच्या मळ्यात सुरगाणा तालुक्यातील आमदा, हातरुंडी येथील हिरामण जाधव (४०) व पत्नी मीना जाधव …

The post नाशिक : शिव्या दिल्याने डोक्यात दगड घालून मजुराचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिव्या दिल्याने डोक्यात दगड घालून मजुराचा खून

नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात, हरियाणात सापळा रचत जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कार चोरण्याच्या प्रयत्नात कारमालक योगेश मोगरे यांचा खून करणाऱ्या मुख्य संशयितास हरियाणा येथून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दाेनने गत आठवड्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलास हरियाणातून ताब्यात घेतले हाेते. अजितसिंग सत्यवान लठवाल (२५, रा. हरियाणा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. अजितसिंग यास त्याच्या गावी सापळा …

The post नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात, हरियाणात सापळा रचत जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात, हरियाणात सापळा रचत जेरबंद

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा मारून खून करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सागर गणपत पारधी (२३, रा. फुलेनगर) असे या आरोपीचे नाव आहे. सागर याने १८ जुलै २०२० ला पत्नीचा खून केला होता. तो पत्नी …

The post नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक कारणातून धारदार शस्त्राने वार करून भावजयीचा खून करणाऱ्या व भावावर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनिल पांडुरंग पाटील (३७, रा. मोरे मळा, हनुमानवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने २ जून २०२० रोजी ज्योती पाटील यांचा खून केला होता. पाटील कुटुंबीय मोरे मळा परिसरात राहात असताना आरोपी अनिल पाटील …

The post नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावजयीच्या खून प्रकरणी दीराला जन्मठेप