नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतो. त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्की घरे शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत दिली जात आहेत. त्यामुळे निवाऱ्याच्या मूलभूत गरजेचा लाभ दऱ्याखोऱ्यातल्या लोकांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित …

The post नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप

नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  मुके प्राणी प्रसंगी जीवाची बाजी लावतात आणि मालकाचे संरक्षण करून मालकाच्या प्रती इमान निभावतात; हे अनेक प्रसंगातून पाहायला मिळाले आहे. बिबट्याला शिंगावर घेऊन मालकाचे रक्षण करणारी म्हैस मात्र विरळीच म्हटली पाहिजे. चक्क बिबट्याला शिंगावर उचलून फेकत प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाला वाचवण्याची घटना तळोदा तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे, तळोदा शहरातील बादशाह …

The post नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ हा सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे गावपाड्यातील शाळा, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालय यांना जोडणारे रस्ते बनविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती …

The post नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री

जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतून कोणतेही गाव,घर आणि व्यक्ती वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  त्यासाठी पुढील आठवड्यात गावनिहाय सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. आज (दि.११)  जिल्हा परिषदेत पाणी स्वच्छतेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. …

The post जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री

नंदुरबार : आदिवासी जनआक्रोश मोर्चात उसळला जनसागर; मणिपूर प्रकरणाचा तीव्र निषेध

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज (दि. ९) नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या आदिवासी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती लावत आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. तीव्र निषेध करणाऱ्या घोषणा, हजारो जणांच्या हातात झळकणारे निषेध फलक आणि महिला पुरुषांनी परिधान केलेले काळे पोशाख व दंडावर बांधलेल्या काळ्या …

The post नंदुरबार : आदिवासी जनआक्रोश मोर्चात उसळला जनसागर; मणिपूर प्रकरणाचा तीव्र निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : आदिवासी जनआक्रोश मोर्चात उसळला जनसागर; मणिपूर प्रकरणाचा तीव्र निषेध

नंदुरबार : पिमटी येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : अक्कलकुवा तालुक्यातील पिमटी येथील गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर रस्ता कायम स्वरुपी बंद करण्यात आला. यावरून संतप्त ग्रामस्थ, धडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसआणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अक्कलकुवा येथे रस्तारोको आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले. पिमटी येथील रस्ता बंद झाल्याने आदिवासी बांधव सोयीसुविधापासून वंचित राहत आहेत. येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून या समस्यांना …

The post नंदुरबार : पिमटी येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पिमटी येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अन्य पाच जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे गावठी पिस्तूल व तलवारी कोठून …

The post नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी

नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : धडगाव तालुक्यातील एका दुर्गम भागातील रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत आहे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास …

The post नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : धडगाव तालुक्यातील एका दुर्गम भागातील रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत आहे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास …

The post नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून धावताना पोलीस वाहन अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. हे वाहन बाजूच्या शेतात जाऊन पडले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी प्रसंगावधान राखत स्वतःसह सोबतच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठकीसाठी …

The post नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या वाहनाचा अपघात