वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

 वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- वणी – नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडाई व्हरना कार यांची धडक होवून पाठीमागून दिलेल्या धडकेत कार मधील नाशिक शहर पोलिस कर्मचारी व महिला पोलिस दोघे ठार झाले. मंगळवारी ता. २३ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतुक काळी पिवळी …

Continue Reading वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

इंदिरानगर: पुढारी वृत्तसेवा- राजीवनगर वसाहत येथे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. इंदिरानगरमार्गे होणाऱ्या अवजड वाहनाच्या वाहतुकीचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) रात्री लेखानगरकडून भरधाव वेगाने ट्रक (एमएच १६ क्यू ४२३७) कलानगरकडे जात होता. यावेळी दोन मित्र मोटारसायकलने जात …

Continue Reading राजीवनगरला ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू

मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग …

The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबक रोडवर घडली. या अपघातात सौरभ हंसराज गुप्ता (२६, रा. राजीवनगर) याचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक रवि सुभाष दानोदिया (२७, रा. राजीवनगर) हा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने शनिवारी (दि. १३) सकाळी भरधाव वाहन चालवून सौरभ व रवि यांच्या दुचाकीस कट दिला. …

The post त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना

व्दारका: पुढारी वृत्तसेवा- काल पहाटे पाच वाजेच्या दरम्यान द्वारका परिसरातील नंदिनी पुलावर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात MH 04 JU 7927 नंबरचा नाशिक रोड कडे जाणारा कंटेनर नंदिनी पुलावर उलटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. चालक देखील सुखरूप बचावला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदरी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रहधारीचा मुख्य रस्ता असल्याने सकाळी बघ्यांची एकच गर्दी …

The post कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना

युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या ट्रकने एका मोटार सायकलला टक्कर दिली असुन या अपघातात एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली आहे. शिवाजी विष्णू ठोके, वय …

The post युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी

इगतपुरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्याजवळ सोमवारी(दि.18) १२ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात कंटेनरने कार (क्रमांक MH 15 EX 1688) ला कट मारला. त्यामुळे कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कमलाकर शिंदे, वय ५३, अरुण भामरे, वय ५०, माणिक …

The post मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी

इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

इगतपुरी पुढारी वृत्तसेवा-  इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ कार व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात इतका भीषण होता की, यात 4 जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …

The post इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीतील उंबरकोन फाट्याजवळ अपघात, 4 जण ठार

स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी गाव सर्कल येथे गुरुवारी दुपारी स्कूल बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात चार शालेय विद्यार्थी आणि दोन्ही वाहनचालकही जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी गावावरून वडनेरच्या दिशेने स्कूलबस (एमएच १५ ईएफ ०६११) जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या कार (एमएच १५ जेएम १३६३)शी समोरासमोर धडक …

The post स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading स्कूलबस व कारचा अपघात, चार विद्यार्थ्यांसह दोन्ही चालक जखमी

हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा– हिंगणवेढे येथे शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनास मोठ्या अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे.  उर्वरित मजुरांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून ट्रक चालक पसार झाला …

The post हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading हिंगणवेढे येथे अपघातात दोन शेत मजुरांचा मृत्यू