Nashik Bus Accident : ‘प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावरून दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही अत्यंत प्रसन्न मनाने आजूबाजूचा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरून प्रवास करत होतो. घाटात मध्येच दिसणारे धबधबे, धुके हे पाहत आम्ही बस हळूहळू घाट उतरत चालली होती. बस एका वळणावर आलेली होती. आमचा प्रवास सुरू होऊन अवघे १० ते १५ मिनिटच झाले होते…अन् अचानक मोठा आवाज झाला अन् …

The post Nashik Bus Accident : 'प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bus Accident : ‘प्रवासानंतर दहा मिनिटांतच बसले हादरे’

Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन सप्तशृंगीगडावरील घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी यात जखमी झाले आहेत. बस अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत एसटी मंडळाकडून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. तसेच, सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर तातडीने रिफ्लेक्टर लावणे व तेथील कठड्यांची उंची वाढविणे …

The post Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात

नाशिक : कच्छचे ५७ भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन घेऊन गुजरातला परतत असताना खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी झाले आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांवर हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकसह जिल्हाभरात अपघाताचे सत्र सुरुच आहे. …

The post गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात

गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात

नाशिक : कच्छचे ५७ भाविक त्र्यंबकेश्वर येथील दर्शन घेऊन गुजरातला परतत असताना खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी झाले आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांवर हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकसह जिल्हाभरात अपघाताचे सत्र सुरुच आहे. …

The post गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातच्या भाविकांच्या बसला त्रंबकेश्वरमधील खरपडी घाटात अपघात

Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यवतमाळहून निघालेल्या खासगी बसला नाशिकमध्ये झालेल्या अपघातातील जखमींना वेळीच जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयात पोचविण्याचे काम नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसने केले. यामुळे अनेकांवर तत्काळ उपचार सुरू झाल्याने सिटीलिंकची सिध्दता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. विदर्भातील यवतमाळ येथून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला शनिवारी (दि.८) नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात १२ …

The post Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून

Nashik Accident : 12 जणांचा मृत्यू, ओळख पटविण्यासाठी DNA टेस्ट करणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास हॉटेल मिर्ची येथील सिग्नलवर अपघात झाला. ट्रक धुळे हुन औरंगाबादच्या दिशेने जात होती तर बस मुंबईच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने सिग्नल ओलांडत असताना ट्रकच्या इंधन टाकीजवळ बसची धडक बसली. त्यानंतर दोन्ही वाहने काही अंतर फरफटत गेली व छोटा हत्ती या वाहनावर धडकले. अपघातानंतर इंधनाचा भडका उडून बस …

The post Nashik Accident : 12 जणांचा मृत्यू, ओळख पटविण्यासाठी DNA टेस्ट करणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : 12 जणांचा मृत्यू, ओळख पटविण्यासाठी DNA टेस्ट करणार

Nashik Bus Accident : अपघातातील जखमींची ‘ही’ आहेत नावे, आयुक्तांकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी

नाशिक : नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेत 10 प्रवाशांचा मृत्‍यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातातील 29 जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस …

The post Nashik Bus Accident : अपघातातील जखमींची 'ही' आहेत नावे, आयुक्तांकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bus Accident : अपघातातील जखमींची ‘ही’ आहेत नावे, आयुक्तांकडून जिल्हा रुग्णालयात पाहणी