Nashik Chandwad : वरदर्डी शनी महाराजांच्या चरणी हजारो भक्त लीन

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा  ‘ओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज की जय’ चा नारा देत भाविक भक्तांनी शनिवार (दि. २१) रोजी असलेल्या शनी आमावस्येनिमित्त तालुक्यातील वरदर्डी येथील प्रसिद्ध पुरातन शनी महाराजांचे दर्शन घेतले. जिल्हाभरातील शनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने दिवसभरात हजारो भाविकभक्त शनी चरणी लीन झाले. शनिवारी आलेल्या आमावस्येनिमित्त वरदर्डी येथील शनीमंदिरात पहाटेच्या वेळी …

The post Nashik Chandwad : वरदर्डी शनी महाराजांच्या चरणी हजारो भक्त लीन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Chandwad : वरदर्डी शनी महाराजांच्या चरणी हजारो भक्त लीन