अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरप्रदेश येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी तिला नाशिकला आणले. याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकास मिळाल्यानंतर पोलिसांनी अपहृत मुलीची सुटका करीत दोघा अपहरणकर्त्यांना पकडले आहे. संशयित गोरख मिठ्ठु बिंद (२१) व अभिषेक गोपाल मौर्या (दोघे रा. जि. चंदौली, राज्य उत्तरप्रदेश) यांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाशिकला आणले होते. …

The post अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं appeared first on पुढारी.

Continue Reading अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं

नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. तर या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) या खटल्याचा अंतिम निकाल समोर आला …

The post नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

नाशिक : तारवालानगर येथील लामखेडे मळा परिसरात चोरट्याने घरफोडी करून तीन लाख तीन हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मोबाइल चोरून नेला. प्रशांत ठाकरे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने बुधवारी (दि.२०) दुपारी घरफोडी करून दागिने व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. महिला प्रवाशांचे दागिने लंपास नाशिक : नवीन मेळा व नाशिक …

The post तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading तारवालानगरला तीन लाखांची घरफोडी

निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धारदार शस्त्रांनी एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास गुंडा विरोधी पथकाने निलगीरी बाग परिसरातून पकडले आहेे. रोशन काळे उर्फ बाले (२४, रा. जेलरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. संशयित रोशन याच्यासह माँटी काळे, प्रदिप सोनवणे यांनी १० नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगर येथील शेलार मळा …

The post निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading निलगीरी बाग परिसरातून हल्लेखोर पिस्तुलासह गजाआड

‘ड्रग्ज’ विक्री साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ‘एमडी’ साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. किरण चंदु चव्हाण (२३, रा. सामनगाव रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १९.३९ ग्रॅम वजनाचा एमडी साठा जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या …

The post 'ड्रग्ज' विक्री साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ड्रग्ज’ विक्री साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास अटक

गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांसह गोमांस विक्री करणाऱ्या 10 गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयाने दीड वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. या स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्ध व तडीपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील …

The post गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार

गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भक्तास आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन संशयितांनी भक्ताच्या घरातून २१ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना जेल रोड येथील भैरवनाथनगर येथे घडली. याप्रकरणी भक्ताने उपनगर पोलिस ठाण्यात गोपाल महाराज व त्याच्या जोडीदाराविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. भैरवनाथनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित गोपाल महाराज याच्यासमवेत नोव्हेंबर २०२३ मध्ये जेजुरी, …

The post गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं? appeared first on पुढारी.

Continue Reading गोपाल महाराजाचा भक्ताला आशीर्वाद, 21 लाख घेऊन झाला पसार ; काय घडलं?

किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकराेड येथील किराणा व्यावसायिकाने वेबसाईटमार्फत पेट्राेल पंप मिळविण्यासाठी अर्ज केला असता, सायबर चाेरट्यांनी या व्यावसायिकास ४६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार सायबर पाेलीस ठाण्यात अनाेळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकराेडच्या गाेसावीवाडी परिसरात राहणारे ४७ वर्षीय संताेष कटारे यांनी पेट्राेल पंप आणि त्याचे लायसन्स मिळण्यासाठी ऑईल कंपन्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर ऑनलाइन …

The post किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लहानपणापासून ती ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता होता. मात्र ही बाब समजण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लोटला. पोलिसांनी कारच्या अपहार प्रकरणी अटक केलेल्या संशयिताने दिलेल्या कबुलीतून ‘ति’च्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी साक्री तालुक्यातून पालकांना बोलवून मुलीचा ताबा मुळ पालकांना सोपवला. सप्तश्रृंगी गडावर एक मुलगी एका इसमासह फिरत असल्याची …

The post लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला appeared first on पुढारी.

Continue Reading लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला

कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कारवाई न करण्याच्या मोबदल्यात कॅफे चालकाकाडून दरमहा दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करून ती घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याच्या घराची झडती घेतली असता त्यात काहीही आढळून आले नाही. …

The post कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी