सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने ११ हजार ३५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला असला तरी अंतिम आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे सल्लागार अलमण्डस‌ ग्लोबल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीला सिंहस्थ आराखड्याचे काम विनानिविदा मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा आहे. सिंहस्थाशी संबंधित ४२ विभागांना …

The post सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी विनानिविदा सल्लागार नियुक्तीचा घाट

सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यीय शिखर समितीची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली. यासोबतच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय उच्चाधिकार समिती, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीही शासनाच्या नगरविकास विभागाकडून घोषित केली आहे. या समित्यांच्या घोषणेमुळे आता …

The post सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती

नाशिकमध्ये भरणार कुंभमेळा, कुणाकडे जबाबदारी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या गिरीश महाजन यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद बहाल करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना मात्र या समिती च्या सहअध्यक्षपदावर समाधान मानावे लागले असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे हेवीवेट मंत्री छगन भुजबळ यांना शिखर समितीवर पाठवत फडणवीस यांनी महाजनांचा …

The post नाशिकमध्ये भरणार कुंभमेळा, कुणाकडे जबाबदारी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भरणार कुंभमेळा, कुणाकडे जबाबदारी?

नाशिक : कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांसाठी पंचवटीतील तपोवन परिसरात साकारण्यात येणाऱ्या साधुग्रामसह अन्य सुविधांसाठी सुमारे ३७५ एकर जागेचे भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या भूसंपादनाकरिता सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव मनपाने राज्य शासनाकडे सादर केला असून, निधीची मागणी केली आहे. स्वनिधी खर्च करून भूसंपादन करणे अशक्य असल्यामुळे मनपाचे लक्ष आता केंद्र आणि राज्य शासनाच्या …

The post नाशिक : कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी सव्वाचार हजार कोटींचा प्रस्ताव