नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं

नाशिक शहरातील सातपूर परिसरात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हा तरुण सातरपूरमधील कामगार नगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. खून झालेला तरुण हा मूळचा नेपाळमधील असल्याची माहिती आहे. तो नाशिकमध्ये उदरनिर्वाहासाठी आला असल्याचे समजते. महेंद्र सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. धारधार शस्राने गळा चिरलेल्या अवस्थेतील त्याचा मृतदेह आढळून …

The post नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची हत्या, शहर हादरलं

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जबरी चोरी, चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या संशयिताचा एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना फुलेनगर परिसरात सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली. नीलेश श्रीपत उफाडे (२१, रा. दिंडोरी रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकऱ्यांमध्ये चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नीलेश याच्याविरोधात अनेक गुन्हे …

The post नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सराईत गुन्हेगाराला संपवणारे सहापैकी चौघे मारेकरी अल्पवयीन

अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील एकलहरे रोड, सामनगाव परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेची निर्घुण हत्या झाल्याची घटना (दि. 6 मार्च) रोजी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत तपास पूर्ण केल्यावर वेगळच सत्य समोर आलं आहे. तपासात भाच्यानेच मामीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. …

The post अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा appeared first on पुढारी.

Continue Reading अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे येथील सामनगाव येथे महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सुदाम बनेरिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या सामनगाव येथे राहत होती. रात्रीच्या वेळी तिच्या घरात शिरून अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यावर काहीतरी हत्याराने वार करुन …

The post सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू झाले आहे. नाशिकरोड, उपनगर, सिडको परिसरात खुनाच्या एकापाठाेपाठ एक घटना उघडकीस आल्यानंतर आता गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील खुनाची घटना समोर आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या युवकाची वार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन …

The post 'त्या' अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

नाशिकरोडला महिलेचा खून, गोणीमध्ये आढळला मृतदेह

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- नाशिकरोड परिसरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीत आज सोमवार (दि.19) एका महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळीच एकलहरे परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चोवीस तास होत नाही तोच समोर आलेल्या खूनाच्या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता होती. हरवलेल्या महिलेचा उपनगर पोलीस …

The post नाशिकरोडला महिलेचा खून, गोणीमध्ये आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला महिलेचा खून, गोणीमध्ये आढळला मृतदेह

दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

सिडको, पुढारी वृत्तसेवा; कामटवाडे येथे दारु पिण्यावरुन झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना घडली आहे. संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनंत इंगळे असे मृत व्यक्तीचे नाव असून संशयित आनंद अंबेकर यास...

Continue Reading दारु पिण्यावरुन मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

फ्लॅट विक्रीवरुन वाद, डोक्यात वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- टाकळी रोड येथे फ्लॅट विक्रीच्या कारणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात वरवंटा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आकाश चंद्रकांत जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंटमधील रहिवासी असलेले मयंक चंद्रकांत जाधव आणि त्याचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत …

The post फ्लॅट विक्रीवरुन वाद, डोक्यात वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅट विक्रीवरुन वाद, डोक्यात वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून

Nashik Murder : माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- म्हसरूळ-आडगाव लिंकरोड परिसर वायुसेनेतील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खूनाची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २७) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास चक्र फिरवत अवघ्या काही तासात दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविदत्त चौबे (वय-४२, रा. धात्रक फाटा) हे सोमवारी सायंकाळी पत्नी व मुलासोबत आडगाव म्हसरूळ लिंकरोडने …

The post Nashik Murder : माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात