गुढीपाडव्यासाठी पालिकेचे खास नियोजन, गोदाघाटावर होणार ‘हे’ कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रशासकीय राजवटीत का होईना, नाशिक महापालिकेची मराठी अस्मिता जागी झाली असून, महापालिका आणि राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दि. ५ ते ९ एप्रिल या दरम्यान गोदाघाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी १५ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे. गुढीपाडव्यानिमित्त …

The post गुढीपाडव्यासाठी पालिकेचे खास नियोजन, गोदाघाटावर होणार 'हे' कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यासाठी पालिकेचे खास नियोजन, गोदाघाटावर होणार ‘हे’ कार्यक्रम

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेत्री केतकी माटेगावकरची उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एरवी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात हरवलेले नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन हे शुक्रवार (दि. ९) पासून विविधरंगी फुलांच्या सुवासाने दरवळणार आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या तीनदिवसीय पुष्पोत्सवाचे (flower festival) उद्घाटन शुक्रवारी दुपारी ४ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होत आहे. सिनेअभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांची …

The post पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेत्री केतकी माटेगावकरची उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेत्री केतकी माटेगावकरची उपस्थिती

नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेत सह वैद्यकीय अधिकारी असतानाही, खासगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासह अनधिकृतपणे सोनोग्राफी मशिन ठेवल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र भंडारी यांच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आहे. शिवाय न्यायालयात हे प्रकरण असताना महापालिकेने डाॅ. भंडारींकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रभार सोपवला आहे. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, ही मेहरबानी प्रशासन उपआयुक्तांची की मागील प्र. आयुक्तांनी दाखवली हा …

The post नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लिंगनिदानचे आरोप असलेल्या डाॅ. भंडारींवर मनपा मेहरबान

नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२३-२४ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नाशिक महापालिकेच्या करासंबंधित कामकाज करण्यासाठी तीन वर्षांसाठी सल्लागार (सनदी लेखापाल) नेमण्यात येणार असून, त्या अनुषंगाने ई निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यतेसाठी महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मनपा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. नाशिक महापालिकेत २०१७ पासून वस्तू व सेवा कर करसंरचना लागू झाली आहे. …

The post नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार

नाशिक : …अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नागरिक, महापालिकेशी संबंधित कर्मचारी तसेच मनपाचा महत्त्वाचा डेटा क्रॅक करून संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन हॅकर्सने केला होता. परंतु, हा प्रयत्न नाशिक मनपाच्या आयटी विभागातील कर्मचार्‍यांच्या समयसूचकतेमुळे हाणून पाडण्यात आला. मनपाने याबाबत कोणत्याही प्रकारची वाच्यता केली नाही, त्यामुळे हा प्रकार समोर येऊ शकला नाही. मनपा आयुक्त …

The post नाशिक : ...अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून