नाशिक : …म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस दलातील दोन अधिकारी व 20 कर्मचार्‍यांची उघड व गोपनीय चौकशी सुरू आहे. या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात तक्रार अर्ज, कामकाजातील कसूर, संशयास्पद कृत्य केल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना मिळाल्या होत्या. त्यानुसार या पोलिसांना इतर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात आहेत. पोलिस दलात कार्यरत असताना, काही पोलिसांकडून आर्थिक गैरव्यवहार, कामात …

The post नाशिक : ...म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी

नाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी धार्मिक सण-उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलने यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दि. 13 ते दि. 27 जुलैदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. शिवसेना समर्थक व बंडखोर आमदार समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन, आंदोलनाची शक्यता, त्याचप्रमाणे देशात काही …

The post नाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू