नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वाढदिवस साजरा करण्यासाठी काही टोळके रस्त्यावरच धांगडधिंगा करीत असतात. ही बाब रोखण्यासाठी शहर पोलिसांनी आता सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुसार चौकात गर्दी जमवून, केक कापून गोंधळ घालणाऱ्यांना काही वेळातच पोलिस ठाण्यात जमा व्हावे लागत आहे. वाढदिवसानिमित्त फटाके फोडणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दणका दिला आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात …

The post नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्यांना पोलिसांकडून चोप

Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा ‘तडका’

नाशिक : इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकात एका हॉटेल चालकाने ‘फक्त अकरा रुपयांत पावभाजी’ अशी सोशल मीडियावर जाहिरात करीत खवय्यांची गर्दी जमवली. मात्र त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संबंधित हॉटेल चालकास समज दिली. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या कारवाईचा झटका हॉटेल चालकास बसला. इंदिरानगर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.३) सायंकाळी पाच …

The post Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा 'तडका' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ११ रुपयांच्या पावभाजीला पोलिसांचा ‘तडका’

रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– परराज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारकपणे पाठलाग करून जप्त केला. दादर नगर हवेली आणि दिव-दमण येथेच विक्रीची परवानगी असलेल्या मद्यसाठ्याची सहा चाकी कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या येवला आणि नाशिकच्या पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्ह्यातून …

The post रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

 पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असताना गुन्ह्याच्या तपासाकामी गोदाघाटावर आणण्यात आलेल्या दोघा आरोपींनी गौरी पटांगण येथून पोलिसांची नजर चुकवून व हातातील बेडी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा पोलिसांच्या (Nashik Police)  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राहुल कांतराज पवार (१९, …

The post नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

 पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असताना गुन्ह्याच्या तपासाकामी गोदाघाटावर आणण्यात आलेल्या दोघा आरोपींनी गौरी पटांगण येथून पोलिसांची नजर चुकवून व हातातील बेडी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा पोलिसांच्या (Nashik Police)  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राहुल कांतराज पवार (१९, …

The post नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक, सिडको : अंबड एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध भागातून चोरी केलेल्या १ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या १२ सायकल जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र लालमन सिंह (३८ रा. अंबड) याच्या घरासमोरून दि. २४ ऑक्टोबर रोजी सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार सिंह यांनी एमआयडीसी पोलीस चौकीत केली. पोलीस …

The post नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

Nashik News : ‘आडोसा’ देणारे नऊ कॅफे सील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; विनापरवाना कॉफी शॉप सुरू करून, इमारतीच्या मूळ रचनेत बदल करीत, विनापरवानगी खाद्यविक्री करण्यासोबतच चुकीच्या पद्धतीने कापडी किंवा लाकडी कंपार्टमेंट करीत मुला-मुलींना ‘आडोसा’ देणारी शहरातील नऊ कॅफे शहर पोलिस व महापालिकेने सील केली आहेत. तसेच चार कॅफे चालकांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Nashik News) अल्पवयीन मुला-मुलींसह तरुण-तरुणी कॅफेत अश्लील …

The post Nashik News : 'आडोसा' देणारे नऊ कॅफे सील appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ‘आडोसा’ देणारे नऊ कॅफे सील

हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

नाशिकरोड : पुढारी वृतसेवा ; येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौफुलीवर असलेला पेपर स्टॉल एका तडीपार गुंडाने पेटवून दिला. हप्ता देण्यास नकार दिला तसेच फुकट पेपर दिला नाही म्हणून पेट्रोल टाकून त्याने स्टॉल पेटवून दिला. या प्रकारानंतर नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी संशयित आरोपीला दोन तासांत अटक केली आहे. …

The post हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल appeared first on पुढारी.

Continue Reading हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक : मानुर गाव परिसरातील मौनगिरी बाबा आश्रमाजवळ एकाने सागर रमेश कदम (३१, रा. नांदुरगाव) यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सागर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजू चाटोळे (रा. देवळाली गाव) याने मागील भांडणाची कुरापत काढून हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संजू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाऱ्यांवर कारवाई नाशिक …

The post Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह टवाळखाेरांवरही कारवाई केली जाते. त्यानुसार शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलैदरम्यान पोलिसांनी १२ हजार ७७४ टवाळखोरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे चालू वर्षात दिवसाला सरासरी ६० टवाळखोरांवर कारवाई झाली आहे. गत वर्षात हे प्रमाण दिवसाला ३० इतके होते. शहर पोलिसांतर्फे दररोज वेगवेगळ्या मोहिमा राबवून गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई …

The post नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शहरात दिवसाला ६० टवाळखोरांवर कारवाई