Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईमधील मेट्रो प्रकल्पांनी गती पकडली असताना बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मुद्दा पिछाडीवर पडला आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यस्तरावरून प्रकल्पाबाबत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग खडतर बनला आहे. नाशिक-पुणे या शहरांमध्ये देशातील पहिला सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प …

The post Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर