Nashik Shirdi Accident : अंबरनाथच्या मोरवली गावावर शोककळा; कुणी गमावला पोटचा गोळा, कुणाचे हरपले माता -पित्यांचे छत्र

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Nashik Shirdi Accident) झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास 24  जण गंभीर जखमी झाले. अंबरनाथ परिसरातील लक्ष्मीनारायण प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंगचे मालक कंपनीत काम करणारे कामगार आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी दरवर्षी शिर्डी दर्शन यात्रा काढतात. यावर्षी त्यांनी 12 खासगी …

The post Nashik Shirdi Accident : अंबरनाथच्या मोरवली गावावर शोककळा; कुणी गमावला पोटचा गोळा, कुणाचे हरपले माता -पित्यांचे छत्र appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Shirdi Accident : अंबरनाथच्या मोरवली गावावर शोककळा; कुणी गमावला पोटचा गोळा, कुणाचे हरपले माता -पित्यांचे छत्र

Nashik Shirdi Accident : एकेरी वाहतुकीमुळे 10 निष्पापांना गमवावा लागला जीव

सिन्नर : संदीप भोर सिन्नर-शिर्डी मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. किरकोळ कामे वगळता जवळपास हा मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. काही किरकोळ कामांसाठी ठेकेदार कंपनीकडून वन-वे केला जातो. मात्र आवश्यक त्या प्रमाणात, आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळेच या भीषण अपघातात 10 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप पाथरेसह परिसरातील …

The post Nashik Shirdi Accident : एकेरी वाहतुकीमुळे 10 निष्पापांना गमवावा लागला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Shirdi Accident : एकेरी वाहतुकीमुळे 10 निष्पापांना गमवावा लागला जीव

Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात आज (दि.13) बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.  दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. …

The post Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Shirdi Accident : मुख्यमंत्री अपघातस्थळी येण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर