त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत भाविकांना 4 ते 5 तास वेळ लागत असल्याने भाविक दर्शनाचा 200 रुपये व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीदेखील दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असते. हा वेळ वाचविण्यासाठी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने आता व्हीआयपी पास खरेदी ऑनलाइन माध्यमातून करून देण्यासाठी हालचाली सुरू …

The post त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर : संकेतस्थळ महिनाभरात कार्यान्वित होणार; सुलभ दर्शन

Nashik Trimbakeshwar : पहिणे बारीत पर्यटकांची उसळली गर्दी

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) रविवारी (दि.9) दिवसभर ञ्यंबकेश्वर जवळच्या पहिणे बारीत पर्यटकांची गर्दी उसळली होती. निसर्ग सहलीला आलेल्या वाहनांनी रस्ता व्यापल्याने मुंबई घोटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची वारंवार कोंडी झालेली पाहावयास मिळाली. नाशिक-ञ्यंबक रस्त्यालाही वाहनांची संख्या नेहमीपेक्षा दहा ते वीस पटीने अधिक होती. पहिणे, तोरंगण घाट, दुगारवाडी, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी रस्ता फुलला होता. शनिवारी …

The post Nashik Trimbakeshwar : पहिणे बारीत पर्यटकांची उसळली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : पहिणे बारीत पर्यटकांची उसळली गर्दी

Nashik Trimbakeshwar : पावसासाठी साधू, महंतांनी केला त्र्यंबकराजाला अभिषेक

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आर्द्रादेखील हुलकावणी देणार, असे वातावरण आहे. त्यामुळे मेघराजांची सर्वांवर कृपा व्हावी, यासाठी पंचायती अखाडा श्री निरंजनी महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाला जलाभिषेक करून साकडे घातले. लवकर पाऊस सुरू व्हावा, यासाठी त्र्यंबकराजाची आराधना केली. चंद्रकांत अकोलकर, …

The post Nashik Trimbakeshwar : पावसासाठी साधू, महंतांनी केला त्र्यंबकराजाला अभिषेक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : पावसासाठी साधू, महंतांनी केला त्र्यंबकराजाला अभिषेक

Nashik Trimbakeshwar :’त्या’ बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही आदिवासी संघटनांनी थेट वन मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्याने नागपूर वन मुख्यालयातून आलेल्या आदेशान्वये नाशिक वनपरिक्षेत्राचा बंदोबस्त सात दिवसांपासून पिंपळदमध्ये तळ ठोकून आहे. बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये प्रंचड रोष असून, त्यांनी बिबट्याला …

The post Nashik Trimbakeshwar :'त्या' बिबट्याच्या शोधार्थ 'सर्च ऑपरेशन' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar :’त्या’ बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’

Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे रविवारी (दि. 16) होणा-या उटीच्या वारीचे वेध लागले आहेत. मंदिरात चंदन उगाळण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १७) संध्याकाळी 5 ला संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांचा चांदीचा रथ, पालखी व पादुका श्री त्र्यंबकराजाच्या भेटीकरिता जाणार आहे. चैत्र वद्य तथा वरुथिनी एकादशी ही उटीची वारी म्हणून ओळखली जाते. या यात्रेस …

The post Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ

Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील पौषवारीकरिता (Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar) प्रस्थान करणाऱ्या पायी दिंड्यांना शहर परिसरात गायन-वादन आणि भजनास अटकाव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा तोंडी फतवाच काढल्याने संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट व त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. वारकऱ्यांच्या भावना दुखावू नका. दिंड्यांच्या मार्गात अडथळे आणू नका, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत …

The post Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई appeared first on पुढारी.

Continue Reading Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई

Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी आटोपल्यानंतर वज्रलेपाचा विषय हाती घ्यावा लागणार असल्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. पंकज भुतडा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी वज्रलेप कार्तिक पौर्णिमेनंतर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त यंदा 8 नोव्हेंबरला त्रिपुरारी रथोत्सव आहे. पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी आणि मंदिराचे पूजक प्रतिनिधी यांनी 17 ऑक्टोबरपासून वज्रलेप …

The post Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकराजाला कार्तिक पौर्णिमेनंतर वज्रलेप