विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही …

The post विधानसभा उपाध्यक्षांच्या 'त्या' पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. जिल्हा परिषद मुख्यालय आणि तालुकास्तरावर या संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्यालय आणि सर्व पंचायत समित्यांमधील १६ हजार ५०६ पैकी अवघे २ हजार ४ ७४ कर्मचारी म्हणजेच जवळपास १५ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले होते. राज्य शासनाने मागील संपाच्या वेळी दिलेल्या …

The post नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद

Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

जिल्हा परिषदेमध्ये तब्बल सव्वासतरा हजार प्रलंबित आक्षेप असल्याचे प्रशासनाने सादर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी डिसेंबर महिन्यातील चारही शनिवारी शासकीय सुटी असतानाही पूर्णवेळ थांबून संबंधित आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयीन लेखी आदेश काढले आहेत. मात्र, पहिल्याच शनिवारी (दि. २) …

The post Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जि.प.मध्ये तब्बल सव्वासतरा हजार आक्षेप प्रलंबित

शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी शनिवारच्या शासकीय सुटीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला आहे. तसेच विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. …

The post शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार

Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ अभियंता (इवद/ ग्रापापु), वरिष्ठ सहायक या २ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांमध्ये दि. १७, २० व २३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली …

The post Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा

Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेतला आहे. त्या जागेवर जिल्हा परिषद प्रशासनाने माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे दिला आहे. मात्र, जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचे समकक्ष अधिकारी उपलब्ध असतानाही त्यांना डावलले आहे. हा पदभार दिला गेल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत …

The post Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द

नाशिक : पुढारी वत्तसेवा जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले आहे. लवकरच फेरनिविदा काढणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग १ च्या माध्यमातून देण्यात आले होते. निविदेनुसार तीन महिन्यांच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी …

The post नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द

नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जमाती – (पेसा क्षेत्रातील) शिक्षक पदभरतीबाबत शासन निर्णयानुसार वित्त विभागामार्फत रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. परिणामी नाशिकसह इतर जिल्हा परिषदांमधील आदिवासी भागातील उमेदवारांची तत्काळ पदभरती सुरू होणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ आदी जिल्हा परिषदांचा …

The post नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेसा क्षेत्रातील शिक्षकभरती लवकरच

Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित सर्व ग्रामसेवकांची सुनावणी घेत तीन ग्रामसेवकांना बडतर्फ करत 8 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली. तर २ ग्रामसेवकांचे म्हणणे …

The post Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कारकीर्द सुरू असताना १५ व्या वित्त आयोगाचा निधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमारे १५ कोटी ३५० कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. कार्यारंभ आदेश बाकी ठेवण्यात आले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातर्फे यंदा जिल्हा परिषदेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. तरीदेखील हा …

The post Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता