Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिठाई दुकानातील कारागिराने राजस्थान येथून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आणून ते एकास दिले होते. हा प्रकार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास समजल्यानंतर पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. प्राॅपर्टी एजंटने मागणी केल्यानंतर कामगाराने राजस्थानातून गावठी पिस्तूल आणून ते तिसऱ्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे तपासात समाेर आले आहे. बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा …

The post Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजस्थानातून खरेदी केलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त; तिघे ताब्यात

Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, चाैधरी यांनी बुधवारी (दि. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते त्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात संजय …

The post Nashik : राऊतांचा 'भाऊ' शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

Nashik : कारचे टायर पंक्चर होताच चोरट्याने साधली संधी, 7 लाख केले लंपास

नाशिक : कारचे टायर पंक्चर झाल्याने ते काढत असताना चोरट्याने संधी साधून कारमधील पैशांची बॅग चोरून नेल्याची घटना शिंगाडा तलाव परिसरात घडली. देवीसिंग जीवाराम पुरोहित (२३, रा. आनंदवली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते सोमवारी (दि.१९) रात्री ९.३० च्या सुमारास एमएच १५, एचएम १४५३ क्रमांकाच्या कारमधून घरी जात होते. शिंगाडा तलाव परिसरात आल्यानंतर त्यांच्या कारचे टायर पंक्चर …

The post Nashik : कारचे टायर पंक्चर होताच चोरट्याने साधली संधी, 7 लाख केले लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कारचे टायर पंक्चर होताच चोरट्याने साधली संधी, 7 लाख केले लंपास

Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील म्हेळुस्के येथे मंगळवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळुस्के येथील शिंदे वस्तीवर शेतकरी बाळासाहेब वामन शिंदे हे आपल्या शेतात (गट नं. ५) कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन सांभाळतात. परंतु, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक …

The post Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा

Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांच्या उपाययोजनांअभावी शहरात अपघात वाढल्याचा अहवाल रेझिलिएन्ट इंडिया कंपनीने मंगळवारी (दि.२०) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केला. वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी बाह्य रिंगरोडची निर्मिती तसेच द्वारका ते दत्तमंदिर आणि मिरची चौक ते नांदूर नाका या भागात उड्डाणपूल उभारण्याची सूचना कंपनीने केली आहे. त्याचबरोबर वाहन वेगावर मर्यादा …

The post Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस

Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देश विघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सप्टेंबरमध्ये अटक केली होती. त्यानंतर सखोल तपासात ऑक्टोबरमध्ये एक व नोव्हेंबरमध्ये एक अशा एकूण सात संशयितांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एटीएसने ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. …

The post Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ 

Nashik : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा-छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल बस अपघातात १२ प्रवाशांना जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये ४१ प्रवासी जखमी झाले. सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून ३० प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना ५२ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अपघातात मृत व जखमी व्यक्तींना शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्यात यावी, …

The post Nashik : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा-छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा-छगन भुजबळ

Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचा दारुण पराभव झाला. अरुण दुशिंग यांनी त्यांचा पराभव केला. भाजपचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे दुशिंग यांच्या विजयाचे शिल्पकार व किंगमेकर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निर्मलग्राम विकास पॅनल धनवटे गटाचे 10 …

The post Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव

Nashik : लष्करात नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा, दोन तरुणांना फसविणाऱ्या तोतयास बेड्या

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना ११ लाख रुपयांना गंडवणाऱ्या बापू छबू आव्हाड या आंबेगावच्या तोतयास लासलगाव पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू छबू आव्हाड हा सैनिकांचा गणवेश घालून व खोटे ओळखपत्र दाखवून सैन्य दलात अधिकारी असल्याचे भासवत होता. सैन्य दलात नोकरीस लावून देतो, असे आमिष …

The post Nashik : लष्करात नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा, दोन तरुणांना फसविणाऱ्या तोतयास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लष्करात नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा, दोन तरुणांना फसविणाऱ्या तोतयास बेड्या

Nashik : सिन्नर तालुक्यात वाजे गटाची मुसंडी, 12 पैकी सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची बघायला मिळाली. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांमध्ये समोरासमोर लढती झाल्या. थेट सरपंचांसह सदस्यपदाच्या रंगतदार लढतींमध्ये बारापैकी सहा ग्रामपंचायतींमध्ये वाजे गटाची सरशी झाली तर तीन ग्रामपंचायतींमध्ये कोकाटे गटाला वर्चस्व मिळविता आले. एका ग्रामपंचायतीत महाविकास …

The post Nashik : सिन्नर तालुक्यात वाजे गटाची मुसंडी, 12 पैकी सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नर तालुक्यात वाजे गटाची मुसंडी, 12 पैकी सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व