नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेवा प्रवेश नियमाबाबतची अधिसूचना निर्गमित होऊन दोन महिने उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणी (वर्ग-४) कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अखेर कामबंद, ठिय्या आंदोलनासह थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षापासून वर्ग ३ मध्ये कनिष्ठ सहायक (लिपिक व …

The post नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील मॉडेल स्कूलसाठी व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदी करण्यासाठी जेम (GEM) पोर्टलवरून खरेदी करण्यात यावी, असे ग्रामविकास विभागाचे आदेश असताना शिक्षण विभागाने मात्र ऑफलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. याचा परिणाम भविष्यात ही खरेदी प्रक्रिया वादात सापडेल, अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात झडत आहेत. जिल्हाभरात पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या १०० …

The post नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामविकास विभागाचे आदेश बासनात, व्हर्च्युअल रिअल सिस्टिम खरेदीसाठी ऑफलाइन निविदेचा अट्टहास

Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत

 नाशिक : वैभव कातकाडे दिड लाख स्क्वेअर फुट जागेत बांधकाम, २ मजल्यांची प्रशस्त पार्किंग, सध्या ३ आणि प्रस्तावित ३ अशा एकूण ८ मजल्यांची पर्यावरणपुरक प्रशस्त इमारत. हे वर्णन कोणत्या कॉर्पोरेट इमारतीचे नाही तर नाशिकच्या प्रस्तावित मिनी मंत्रालयाचे आहे. या प्रशासकिय इमारतीसाठी आतापर्यंत ४१ कोटी रुपयांच्या प्रशासकिय मान्यता झाल्या आहेत. यामधध्ये इलेक्ट्रिक, अग्निशमन, वातानुलुकीत या बाबींचा …

The post Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दीड लाख स्क्वेअर फुट जागेत साकारतेय मिनी मंत्रालयाची पर्यावरणपुरक इमारत

नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये जिल्हानिहाय प्रत्येक प्रवर्गाची लोकसंख्या देऊन त्याप्रमाणे आरक्षण निश्चित केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत 84 गटांपैकी ओबीसी या प्रवर्गासाठी तीन गट आरक्षित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी 33 व अनुसूचित जातीसाठी 6 गट आरक्षित असणार आहेत. सांगलीत तलवारीने …

The post नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेत ओबीसींना तीन गटांत आरक्षण

ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वेाच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. या निर्णयाचे ओबीसींसाठी लढणार्‍या राजकीय व बिगर राजकीय संघटना व त्यांच्या नेत्यांकडून स्वागत करून जल्लोष करण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत ओबीसींना नाशिक जिल्ह्यात केवळ तीन टक्के आरक्षण मिळणार असून, त्यातून 84 जागांपैकी दोन अथवा तीन जागा …

The post ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत तीन हजारांवर पदे रिक्त