Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन

नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुकामातेच्या मंदिरात सोमवारी (दि.26) चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर झाल्याने तब्बल तीन वर्षांनंतर नवरात्रोत्सव पुन्हा खुलेपणाने साजरा होत असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी …

The post Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri Nashik : चांदवडला रेणूकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन

नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार (दि. 26) पासून प्रारंभ होत असून, घरोघरी घटस्थापना करण्यात येणार आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामाता तसेच पंचवटीतील सांडव्यावरील देवीसह शहरातील इतर देवीमंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. वातावरणात सर्वत्र चैतन्य आणि मांगल्य पसरले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा …

The post नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे …

The post नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार …

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर जागतिक मंदी त्यानंतर कोरोना महामारीचा मोठा फटका सोसणार्‍या ऑटोमोबाइल क्षेत्राला आता ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य पर्व परतले असून, दुचाकी-चारचाकीच्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघावयास मिळाली. अनेकांना घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी हवी असल्याने, शोरूमचालकांचीही मोठी कसरत बघावयास मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तब्बल 190 …

The post नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जगदंबामाता शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (दि. 26) प्रारंभ होत असून, यासाठी वणीकरांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती वणी जगदंबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षे नवरात्रोत्सवात खंड पडला होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर दीड हजारांवर भाविक महिला नवरात्रोत्सवात घटी बसणार …

The post Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नवरात्रोत्सवामुळे वणीत उत्साह पर्व, यंदा दीड हजार महिला घटी बसणार