नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

सातपूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने जाणता राजा मैदान अशोक नगर येथून पथसंचलन करण्यात आले. यावेळी विविध विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, सरचिटणीस डि. के. पवार, सैतवाल जैन संघ अध्यक्ष दिलीप शेठ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर : Alt Newsचे संस्थापक जुबेर, सिन्हा टाईमच्या …

The post नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी पथसंचलन केले. तर पोलीस प्रशासनाने शस्त्रपूजन केले. शहरात तीन ठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सेवा पंधरवडा: महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या भारतीय संस्कृतीत विजया दशमीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा सण मोठ्या पारंपारिक …

The post धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवातील अष्टमीला रात्री १२ नंतर जन्मास आलेल्या बालिकांचे व त्यांच्या मातांचे साडी, बालिकांसाठी कपडे, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. नवरात्रोत्सवात दरवर्षी जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार अष्टमीला जन्मास येणाऱ्या दुर्गांचा व त्यांच्या मातांचा सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा रुग्णालयातील प्रसूती पश्चात कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नाशिकरोड $: पुढारी वृत्तसेवा गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेचा समारोप बुधवारी, दि.5 दसऱ्याला रावण दहनाने होणार आहे. सायंकाळी सातला रावणाचा 58 फुटांचा पुतळा दहन केला जाणार आहे. सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा जयघोषात व फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून पन्नास हजारावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राम …

The post नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

देवगाव : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांवच्या कुंजनी गडावर निसर्गाच्या सानिध्यात आई कुंजनी माता वसलेली आहे. साधारणतः सन २००२-०३ साली कुंजनी मातेची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. कुंजनी गडाचा इतिहास जुना असून आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचा या गडाशी संबंध असल्याचे जुने जाणकार सांगतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुंजनी गडावर नवरात्रोत्सवात देवगांवसह पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने येथे हजेरी लावतात. …

The post नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता ! appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

नवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा अमृतधाम लिंक रोड परिसरातील मानेनगरमध्ये सुरू असलेल्या दांडिया उत्सवामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनाही गरबा नृत्याचा मोह आवरता आला नाही. या ठिकाणी सुरू असलेल्या गरबा नृत्यावर त्यांनी ठेका धरला अन‌् उपस्थित महिलांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले. जिल्हा युवक महोत्सव : स्वररंगात कलागुणांची मुक्त उधळण नवरात्रोत्सवानिमित्त मानेनगर गरबा …

The post नवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका

नवरात्रोत्सव : सिन्नरला ग्रामदैवत ‘जय जगदंब’चा सामूहिक निनाद

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा ग्रामदैवत गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात नूतन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता पंचमीच्या मुहूर्तावर भाविकांच्या अमाप उत्साहात संपन्न झाला. भगवती देवी आरती मंडळ, मंदिराच्या पूजारी शोभा तनपुरे यांनी सहकार्य केले. संबळ-पिपाणीचा निनाद, वेदमंत्रांचा घोष आणि भाविकांनी केलेल्या ‘जय जगदंब’च्या सामूहिक निनादात 500 किलो वजनाच्या देवीच्या धातूच्या मूर्तीची व संगमरवरी …

The post नवरात्रोत्सव : सिन्नरला ग्रामदैवत ‘जय जगदंब’चा सामूहिक निनाद appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सिन्नरला ग्रामदैवत ‘जय जगदंब’चा सामूहिक निनाद

नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीसह शहरातील कालिका देवीच्या यात्रोत्सवात चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र असून, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइलवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यासह मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पुणे : निर्मला सीतारामन यांचा राष्ट्रवादीला …

The post नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला

नवरात्रोत्सव : सातव्या माळेला गडावर दर्शनासाठी भाविकांचा झाला मनस्ताप

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा गडावरील सप्तशृंगी देवी ही आदिमाया भगवती म्हणून ओळखली जाणारी देवी असून शारदीय नवरात्रोत्वात येथे  भाविकांची मोठी मांदीयाळी असते. त्यानुसार भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानने पूर्वतयारी करणे आवश्यक असताना तसेच दोन महिन्यांपासून मंदिर बंद स्थितीत असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने याबाबत विभागानुसार चर्चा करून नियोजन आखले होते. मात्र ही चर्चा फोल …

The post नवरात्रोत्सव : सातव्या माळेला गडावर दर्शनासाठी भाविकांचा झाला मनस्ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सातव्या माळेला गडावर दर्शनासाठी भाविकांचा झाला मनस्ताप

नवरात्रोत्सव : शिवराज मित्रमंडळाने केली आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती प्रस्थापित

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा आडवा फाटा येथील शिवराज मित्रमंडळातर्फे नवरात्रीनिमित्त आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती मंडळाने भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त शेकडो भाविकांनी आजपर्यंत दर्शन घेतले आहे. दरवर्षी शिवराज मित्रमंडळातर्फे सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. मंडळाने सप्तशृंगी देवी मुकुट सुमारे पाच किलोचा केला असून, सात किलोचे चांदीचे पाय आहेत. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगीमातेचे …

The post नवरात्रोत्सव : शिवराज मित्रमंडळाने केली आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती प्रस्थापित appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : शिवराज मित्रमंडळाने केली आई सप्तशृंगीची भव्य-दिव्य मूर्ती प्रस्थापित