नाशिक : जिल्ह्यातील धोकादायक क्षेत्रांचा होणार सर्व्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) सहा सदस्यीय पथक दाखल झाले आहे. हे पथक पुढील पाच दिवस जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे व उद्योगांचे सर्व्हे करणार आहे. भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये …

The post नाशिक : जिल्ह्यातील धोकादायक क्षेत्रांचा होणार सर्व्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील धोकादायक क्षेत्रांचा होणार सर्व्हे