नाशिकच्या काळाराम मंदिरात १ जानेवारीला रंगणार ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने रविवारी (दि. १) भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या २४ तासांतील आठ प्रहरांत विविध थाटावर आधारित रागांची स्वरसाधना करण्यासाठी अष्टौप्रहर स्वरहोत्र या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्यक्षेत्रातील नामवंत कलाकार आपापली कला सादर करणार आहेत. पहाटे ५.३० …

The post नाशिकच्या काळाराम मंदिरात १ जानेवारीला रंगणार 'अष्टौप्रहर स्वरहोत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या काळाराम मंदिरात १ जानेवारीला रंगणार ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र

नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीवर राहणार श्वानपथकांचा वॉच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. शहरालगत व पर्यटन स्थळावरील फार्महाऊसवर अनेकांनी पार्टीचे नियोजन केल्याने त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिस सतर्क झाले आहे. अमली पदार्थांचा साठा शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी श्वानपथकाचा वापर सुरू केला असून, संबंधितांवर ग्रामीण पोलिस कारवाई करणार आहेत. मद्यपी …

The post नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीवर राहणार श्वानपथकांचा वॉच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीवर राहणार श्वानपथकांचा वॉच