सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जगाचा पाेशिंदा असलेल्या बळीराजाकरिता शासन स्तरावर विविध योजना असतानाही शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. नाशिक जिल्ह्यात २०१४ ते आजपर्यंत ५८४ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जीवनप्रवास संपविला आहे. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया अशी ओळख लाभलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक १०९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. पाचवीला पूजलेला दुष्काळ, अवकाळी तसेच …

The post सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान

निफाड: पुढारी वृत्तसेवा : निफाडसह तालुक्यातील उत्तर भागात उगांव, शिवडी खॆडे, नांदुर्डी, थेटाळे भागात आज (दि.२६) दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागांच्या मणीसेटींग तसेच फुलोरा अवस्था होत्या. मुसळधार पावसासह जोरदार गारा झाल्यामुळे मणीगळ झाली आहे. शिवाय तयार झालेल्या द्राक्षमण्यांना चिरा गेल्याने …

The post नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: निफाड तालुक्यात जोरदार गारपीट: द्राक्षबागांचे मोठे नुकसान

Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव ‘राइट टू पी’ हा शब्द इंग्रजीची ओळख नसलेल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसा अनोळखीच म्हणावा लागेल. इतकेच नव्हे तर काहींना हास्यास्पद, तर काहींना किळसवाणाही वाटू शकेल. कारण इंग्रजी भाषेत पी म्हणजे मूत्र आणि राइट टू पी याचा अर्थ होतो मूत्रविसर्जनाचा अधिकार. नागरिकांना जसा शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार …

The post Nashik Niphad : निफाडकरांवर 'राइट टू पी' आंदोलनाची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ

Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास

नाशिक, निफाड : येथील वकील ॲड. ललित कुलकर्णी हे आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीच्या सुटीनिमित्त परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री घर फोडत सोन्याच्या दागिन्यांसह पा‌वणेपाच लाखांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे. ॲड. कुलकर्णी यांचे घर चोरट्यांनी 2 नोव्हेंबरला मध्यरात्री कडीकोयंडा तोडला आणि कपाटामध्ये ठेवलेले सुमारे पावणेपाच लाखांचे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या …

The post Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास