कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम संपला नसला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील रोप मात्र संपले आहे. खुंटलेल्या रोपामुळे कांदा लागवड अपूर्ण राहिलेले शेतकरी ‘कुणाकडे रोप उरले आहे काय’ याबाबत रानोमाळ हिंडून चौकशी करत आहेत. लागवडीवेळी रोप कमी पडू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीचे कांदा बियाणे पेरले होते. परंतु बदललेले वातावरण, अवकाळी पाऊस, अनेक …

The post कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतापला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्तारोको करण्यात आला. (Sharad Pawar in Chandwad) शरद पवार यांनी स्वत: या रास्तारोकोत सहभाग घेतला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. …

The post दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार

लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१०) व्यापाऱ्यांच्या बैठक होऊन सोमवारपासून कांदा लिलाव (Onion News) पूर्वरत सुरू करण्याचा निर्णय झाल्याी माहिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. शेतकरी वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापारीवर्गाकडून बोलले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र …

The post लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट? appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावला आजपासून कांदा लिलाव, व्यापारीवर्गात फूट?

लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याची ३० हजार ९५४ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १,४०१ रुपये, कमाल ५,२६० रुपये, तर ३,८९४ रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. याचप्रमाणे लाल कांद्याची ३३ हजार १७८ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ३,९५० रुपये दर मिळाला. कमीत कमी १,२०० रुपये, तर …

The post लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार अंतर्गत आठवडाभरात ७१,५१४ क्विंटल उन्हाळ कांद्याचे लिलाव

कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे बाजारभाव वाढल्यास शहरातील नागरिकांचा रोष वाढून त्यांचा फटका थेट सत्ताधारी भाजपला बसू शकतो. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव स्थिर  (Onion Price) ठेवण्यासाठी केंद्राने हालचाली गतिमान केल्या आहेत. कांद्यामुळे खिंडीत पकडले जाऊ नये, यासाठी चालू वर्षी कांदा पिकांची झालेली एकूण लागवड, त्यातून प्रत्यक्ष उत्पादन आणि मागणी यांची …

The post कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर

कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून २५ रुपये किलोदराने दोन लाख मेट्रिक टन कांद्याचे मुंबई, दिल्लीसह उत्तरेकडील मोठमोठ्या शहरांमध्ये वाटप सुरू झाले आहे. यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला असून, गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये (Onion News) दररोज घसरण होत आहे. शुक्रवारी (दि.3) कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल ३,७०० रुपयांच्या आत आल्याने गेल्या …

The post कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत

कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा

गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि.1) उन्हाळ कांद्याला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २७ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४९२५ दर मिळाला होता. जिल्ह्यामध्ये दररोज साधारणत: एक लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत असून गेल्या पाच दिवसांत पाच लाख …

The post कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा

४० टक्के निर्यातशुल्क हटवले, एमइपी कायम राहणार

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा;  देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने १९ ऑगस्टला लागू केलेले ४० टक्के निर्यातशुल्क अखेर २८ ऑक्टोबरला रद्द केल्याचे वाणिज्य विभागाचे सचिव नितीश कर्नाटक यांनी अधिसूचना काढत माहिती दिली. मात्र २८ ऑक्टोबरला कांद्यावर लावलेले ८०० डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य (एमईपी) दर कायम राहणार आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील …

The post ४० टक्के निर्यातशुल्क हटवले, एमइपी कायम राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading ४० टक्के निर्यातशुल्क हटवले, एमइपी कायम राहणार

लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात कांद्याचे बाजार ठरविणाऱ्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला या हंगामातील उच्चांकी प्रतिक्विंटल ५ हजार ८२० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात कांदा महाग झाल्याने ग्राहकांना ५० ते ६० रुपये किलोने कांदा खरेदी …

The post लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी कांदा उच्चांकी ५८२० रुपये क्विंटल

कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक 

कांद्याच्या दरात ६० टक्क्यांहून अधिकने वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी (दि.27) किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा …

The post कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक  appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक