धुळे : मजुराचा खून करणाऱ्यास पनवेलमधून अटक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : उसनवारीच्या पैशावरून भंगार बाजारातील मजुराचा खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. मयत व्यक्ती समवेत अनैसर्गिक संबंध केल्याचा पोलिसांना संशय असून या संदर्भात वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज (दि.३) पत्रकार …

The post धुळे : मजुराचा खून करणाऱ्यास पनवेलमधून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मजुराचा खून करणाऱ्यास पनवेलमधून अटक