नाशिक: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : येथील पिंपळनेर सटाणा रस्त्यावर भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बल्हाणे येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बापू रामचंद्र बिरारी यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.११) दुपारी घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, बापू बिरारी दुचाकीवरून (एमएच ०५ बीपी १९०६) पिंपळनेर येथील एकविरानगर येथे त्यांच्या घराकडे जात होते. …

The post नाशिक: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दुचाकीच्या धडकेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ठार