शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी घेतली. महाविकास आघाडीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण …

The post शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मंत्री असताना एकनाथ खडसेंनी चुकीचे कामे केली असून, त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. आता एकनाथ खडसेदेखील भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली. जळगावात भाजप कार्यालयातील कार्यक्रमासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी …

The post एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे हे औरंगाबाद येथे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक चर्चांना उधान आलं आहे. भुजबळांच्या मतदारसंघात वास्तव्यास असलेली शिक्षक आमदार किशोर दराडे हे अपक्ष निवडून आले आहेत. तसे ते …

The post नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर महाजन यांनी या विषयावर भाष्य केले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला ‘ड्रग माफिया’ म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आल्याचा दावा महाजन यांनी केला …

The post मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा

धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौर पदावर पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापौरपदावरून कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कर्पे यांनाच या पदावर संधी देण्याची निश्चित केले आहे. आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड …

The post धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता